MB NEWS-BREAKING NEWS -अंबा कारखाना रोडवर भीषण आपघात ;मोठी जिवितहानी

 BREAKING NEWS -अंबा कारखाना रोडवर भीषण आपघात ;मोठी जिवितहानी



अंबाजोगाई..... अंबा कारखाना ते लातूर रोडवर नंदगोपाल डेअरी जवळ भीषण अपघात घडला आहे.या अपघातात मोठी जिवीत हानी झाली आहे. या आपघातात आठ जण  मयत झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.५ महिला,दोन पुरुष, एक लहान मुल असा समावेश आहे. क्रुजर गाडीचा हा अपघात असुन हे लोक राडीकडे जाणार होते अशी माहिती समोर आली आहे.घटनास्थळी पोलीस पोहचले आहेत.तसेच अपघातस्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली आहे........



  


🔸सविस्तर बातमी थोड्याच वेळात....

हे देखील वाचा/पहा🔸

क्लिक करा: 🏵️ *अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा मागणी घेऊन आंदोलन: यावेळी परळीत नेमकं घडलं असं की.......*

क्लिक करा: 🌑 *दुर्दैवी: वडिलांना घरातून हाकलून देण्यासाठी मुलाकडूनच शिवीगाळ व मारहाण; परळीतील घटना*

क्लिक करा: ⭕ *विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव*

क्लिक करा: *प्रा. तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांना नांदेड विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !