इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS:युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

 युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या


 गेवराई, 

तालुक्यातील मालेगाव येथील सतीश चंद्रभान जराड वय.३० या शेतकऱ्याने आज दि.२५ रोजी दुपारी स्वतःचे शेतात जाऊन विश प्रशासन करून आत्महत्या केली.

   तालुक्यातील मालेगाव येथील सतीश चंद्रभान जराड वय वर्ष  ३०   शेतकऱ्यांनी आज दिनांक २५ रोजी दुपारी स्वतः शेतात जाऊन विश  प्रशासन करून आत्महत्या केली असून आत्महत्या चे कारण मात्र समजू शकले नाही याप्रकरणी आत्महत्याचे झाल्याचे समजताचचकलंबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उमापूर या ठिकाणी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी अकस्मात गुन्ह्याची नोंद चकलांबा पोलीस स्टेशनला करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....