वसंत राठोड यांचा बंजारा समाजाच्या वतीने

वसंत राठोड यांचा बंजारा समाजाच्या वतीने



 परळी वै ता १० प्रतिनिधी

    वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी वसंत राठोड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल बंजारा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

      परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. यात पंचायत समितीचे माजी सदस्य वसंत राठोड यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल बंजारा समाजातील मान्यवरांच्या हस्ते वसंत राठोड यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी पांडुरंग राठोड, डि.एस.राठोड सर, मालेवाडी चे सरपंच लक्ष्मण पवार, सुशील राठोड अरुण पवार सर, प्रकाश चव्हाण, परमेश्वर गित्ते, रमेश पवार, अंकुश पवार, विकास पवार, प्रविण पवार, सोहम राठोड, मोहन राठोड यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !