इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-छ.शिवाजी महाराज व माता रमाई जयंती निमित विद्रोही जलसाकार संभाजी भगत यांचा शनिवारी प्रबोधन कार्यक्रम

  छ.शिवाजी महाराज व माता रमाई जयंती निमित विद्रोही जलसाकार संभाजी भगत यांचा शनिवारी प्रबोधन कार्यक्रम 

वाचा-🟥 *आजचे राशिभविष्य दि.२५ फेब्रुवारी २०२२* 



भैयासाहेब आदोडे व भिमवाडी मिञ मंडळाचे आयोजन

⭕ *खळबळजनक घटना: जीरेवाडी शिवारात वृद्ध बहिण -भावाची हत्या !*

परळी प्रतिनिधी .....

     स्वराज्याचे संस्थापक,बहुजन प्रतिपालक छ.शिवाजी महाराज व तमाम दिन दुबळ्यांची माता रमाई यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने जलसाकार विद्रोही शाहिर संभाजी भगत यांचा प्रबोधन कार्यक्रम शनिवार दि.26 रोजी भिमवाडी चौक परळी येथे आयोजित केला आहे.तरी या छ.शिवाजी महाराज, फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांच्या पाईकांनी प्रबोधनाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भैयासाहेब आदोडे व भिमवाडी मिञ मंडळाच्या वतिने केले आहे.

Click-🏵️ *प्रतिभावंत प्रसिद्ध गायक पं.यादवराज फड यांचा जन्मभूमीत गौरव*

छ.शिवाजी महाराज व माता रमाई यांची संयुक्त जयंती निमित्ताने परिवर्तन विचारांची प्रेरणा देणारे प्रबोधनकार शाहिर संभाजी भगत यांचा विद्रोही जलसा भव्य कार्यक्रम शनिवार दि.26 रोजी सायंकाळी 7 वाजता भिमवाडी चौक येथे आयोजित केला आहे.तरी या छ.शिवाजी महाराज, फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांच्या  पाईकांनी या  प्रबोधनाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भैयासाहेब आदोडे व भिमवाडी मिञ मंडळाच्या वतिने केले आहे.

Click 🕳️ परळी तालुक्यात अशी एक वाडी - इथे मोफत होते कटिंग दाढी !

⭕MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.⭕

Click:- 🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररोग तपासणी शिबिर*

Click:*गोमांस विक्री करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी अवैध कत्तलखाना;पंकज कुमावत पथकाची धाडसी कारवाई*

 Click:🔸 *पारधवाडीच्या सामान्य शेतकर्याचा मुलगा बनला चार्टर्ड अकाऊंटंट !* 

 🎇 हे देखील वाचा-पहा👇👇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या