MB NEWS-बीड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण

  बीड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण 

वाचा-🟥 *आजचे राशिभविष्य दि.२५ फेब्रुवारी २०२२*


Click-
🏵️ *प्रतिभावंत प्रसिद्ध गायक पं.यादवराज फड यांचा जन्मभूमीत गौरव*

बीड  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या जागेवर अंबाजोगाई तालुक्यातील राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.



Click: *छ.शिवाजी महाराज व माता रमाई जयंती निमित विद्रोही जलसाकार संभाजी भगत यांचा शनिवारी प्रबोधन कार्यक्रम*

अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथील मूळ रहिवाशी असलेले राजेश्वर चव्हाण हे सर्व परिचित आहेत. मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरू होती.बजरंग सोनवणे यांचे पद जाणार अशी चर्चा सुरू होती.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी चव्हाण यांच्या नियुक्तीचे पत्र त्यांना दिले आहे.

Click:*आज रामदास नवमी:परळीत सामुदायिक ग्रंथराज दासबोध पारायणाची सांगता*

--------------------------🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑                     ---------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार