इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-*मनाला चटका लावणारी दुर्दैवी घटना:बागझरी येथील चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर आईनेही घेतला अखेरचा श्वास*

 *मनाला चटका लावणारी दुर्दैवी घटना:बागझरी येथील चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर आईनेही घेतला अखेरचा श्वास*



 Click:- 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंचा महाशिवरात्र उत्सव;सध्या काय सुरू आहे मंदिरात? पहा : रिपोर्ट 

अंबाजोगाई, प्रतिनिधी...

        बागझरी ता. अंबाजोगाई येथे झालेल्या चिमुकल्यांच्या मृत्यूची घटना अतिशय वेदनादायक असून मनाला चटका लावणारी आहे. दुर्दैव असावे तरी किती?असा प्रश्न पडावा इतक्या दुर्दैवाने सीमा गाठल्याचे या घटनेत बघायला मिळाले आहे.उपचार सुरू असताना मुलाचा मृत्यू झाला.दोन मुली अगोदरच काळाने हिरावल्या.निदान आई तरी उपचारानंतर बरी होईल असे वाटत असतानाच काळाने इथेही सुड उगवला.उपचारादरम्यान आईनेही अखेरचा श्वास घेतला आहे.

Click:- 🟥 *महाशिवरात्र : वैद्यनाथ मंदिरचे सर्व उत्सव पारंपरिक पद्धतीने होणार ; यात्रा भरण्याबाबतचा निर्णय मात्र शासनस्तरावर*

        बागझरी  येथील काशीनाथ दत्तू धारासुरे या शेतमजुराच्या  कुटुंबातील श्रावणी  (वय 4), साधना ( वय 5 ) या दोघींचा सकाळी मृत्यू झाला, त्यानंतर अवघ्या काही तासात आठ महिन्याचे बाळ असलेल्या नारायण याचाही दुर्देवी मृत्यू झाला. या लेकरांची आई भाग्यश्री धारासुरे (28) यांचीही प्रकृती चिंताजनक होती. निदान आई तरी उपचारानंतर बरी होईल असे वाटत असतानाच काळाने इथेही सुड उगवला.उपचारादरम्यान आईनेही अखेरचा श्वास घेतला आहे.मनाला चटका लावणारी ही घटना आजच्या दिवसाची सर्वात दुर्दैवी व दुर्दैवाची परिसीमा गाठणारी घटना आहे.

🏵️ *परळीत सशस्त्र हल्ल्यात एक महिला मृत्यूमुखी तर मुलगी जखमी; पोलीसांनी एकाला घेतले ताब्यात

🕳️ *BREAKING-परळीत महीलेवर शस्त्राने सपासप वार; महिला मृत्यूमुखी.*

••••

Click:- _रशिया व आसपासच्या प्रदेशात निर्माण झालेल्या स्थितीमुळे या विद्यार्थ्यांबाबत सर्वांना काळजी वाटत आहे.भारतातील *जवळपास 20 हजार विद्यार्थी* युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी *युक्रेनमध्येच वैद्यकीय शिक्षणासाठी का जात असावेत?* असा प्रश्न निर्माण होतो. याचीही महत्त्वपूर्ण कारणे आहेत.काय आहेत ती कारणं........._  *सविस्तर वाचा* 

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

 --------------------हे देखील वाचा-पहा-----------------------

 *आजचे राशिभविष्य दि.२६ फेब्रुवारी २०२२*

👉*विषबाधा: दोन मुली एक मुलगा मृत्यूमुखी तर आईची प्रकृती चिंताजनक* 



•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑  

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!