इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-आजचे राशिभविष्य दि.२५ फेब्रुवारी २०२२

  आजचे राशिभविष्य दि.२५ फेब्रुवारी २०२२




मेष-नियोजित कामांत अडचणी येतील. चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. प्रकृती अस्वास्थ्य राहील. उत्तरार्ध अनुकूल असेल.

⭕ *खळबळजनक घटना: जीरेवाडी शिवारात वृद्ध बहिण -भावाची हत्या !*

वृषभ-जोडीदाराची साथ लाभेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. मान-सन्मान होण्याचे योग.


मिथुन- आरोग्य उत्तम राहील. धनलाभाचे योग. केलेल्या कार्याचे श्रेय मिळेल. सज्जनांचा सहवास लाभेल. सौख्यकारक घटनांचा दिवस.

Click-🏵️ *प्रतिभावंत प्रसिद्ध गायक पं.यादवराज फड यांचा जन्मभूमीत गौरव*

कर्क- मनःस्ताप होण्याची शक्यता. ठरवलेल्या कामांत अडचणी येतील. अचानक खर्च उभे राहतील. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील.


सिंह-अनावश्यक भीतीमुळे अस्वस्थता राहील. पोटासंबंधित विकार होण्याची संभावना. कौटुंबिक कलहामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता.

Click 🕳️ परळी तालुक्यात अशी एक वाडी - इथे मोफत होते कटिंग दाढी !

⭕MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.⭕

Click:- 🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररोग तपासणी शिबिर*

कन्या-ठरवलेल्या कामांत यश मिळेल. वस्त्रलाभाचे योग. शब्दाला व मैत्रीला जागाल. उत्तरार्धात कौटुंबिक वातावरण बिघडवणार्‍या घटना घडतील.


तूळ-गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता. अनावश्यक खर्च होतील. प्रतिष्ठा पणाला लागेल. आत्मविश्वास वाढवणार्‍या घटना घडतील.


वृश्चिक-प्रलंबित कामे पूर्ण होतील. इच्छापूर्तीचा दिवस. नवे मित्र होतील. सुग्रास भोजनाचा लाभ घ्याल. दिवसाचा शेवट वादामुळे त्रासदायक ठरू शकतो.


धनु- व्याप वाढेल. संतापजनक घटना घडतील. गैरसमज निर्माण होतील. आप्तस्वकीयांबरोबर वाद होण्याची शक्यता. उत्तरार्ध अनुकूल.


मकर-जुन्या मित्रमंडळींची भेट होईल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. आर्थिकद़ृष्ट्या अनुकूल दिवस. दंड होईल.


कुंभ- कामाची दखल वरिष्ठ घेतील. जबाबदारी वाढेल. पदोन्नतीचे योग. पर्यटनाचा योग. धनप्राप्तीचे योग. मनासारख्या घटना घडतील.


मीन-आरोग्याच्या तक्रारी संभवतात. अशक्तपणा जाणवेल. सरकारी कामे रखडतील. अपमानास्पद वागणूक मिळेल. उत्तरार्ध आनंद देऊन जाईल.

Click:*गोमांस विक्री करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी अवैध कत्तलखाना;पंकज कुमावत पथकाची धाडसी कारवाई*

 Click:🔸 *पारधवाडीच्या सामान्य शेतकर्याचा मुलगा बनला चार्टर्ड अकाऊंटंट !* 

 🎇 हे देखील वाचा-पहा👇👇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!