MB NEWS-प्रा. माणिक मुंडे मित्र मंडळाच्या वतीने सत्कार

  नूतन संचालक प्रा गंगाधर शेळके व वसंत सूर्यवंशी, अशोकराव देशमुख गोवर्धनकर या नवनिर्वाचित संचालकांचा प्रा. माणिक मुंडे मित्र मंडळाच्या वतीने सत्कार 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी ....

       येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत जागृती विकास पॅनलचा दणदणीत मताने विजय झाल्याबद्दल पॅनल प्रमुख नूतन संचालक प्रा गंगाधर शेळके व वसंत सूर्यवंशी अशोकराव देशमुख गोवर्धनकर या नवनिर्वाचित संचालकांचा प्रा. माणिक मुंडे मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला ...................................

Click:- _रशिया व आसपासच्या प्रदेशात निर्माण झालेल्या स्थितीमुळे या विद्यार्थ्यांबाबत सर्वांना काळजी वाटत आहे.भारतातील *जवळपास 20 हजार विद्यार्थी* युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी *युक्रेनमध्येच वैद्यकीय शिक्षणासाठी का जात असावेत?* असा प्रश्न निर्माण होतो. याचीही महत्त्वपूर्ण कारणे आहेत.काय आहेत ती कारणं........._ 👇 *सविस्तर वाचा* 👇

,....,...................................................

       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठलराव सोळंके यांनी केले. यावेळी नानासाहेब कवडे यांनी नूतन संचालकांचा परिचय करून दिला. यावेळी प्रा.डॉ विजय देशमुख यांनी आपले विचार मांडले .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आनंदराव देशमुख यांनी केले यावेळी रंगनाथ खके यांचे भाषण झाले. यावेळी प्रा.माणिक मुंढे, बलभीम रेपे, अमरचंद लोढा, रंगनाथ खके, पी एन देशपांडे ,वैजनाथ सरकटे ,फुलचंद गीते पाटील, श्री कौशल्य, कोंडीबा तिवटनकर,विठ्ठललराव सोळंके, भारत बोंडगे ,प्रा आनंद देशमुख, जी टी. महाजन, मुकुंद निंबाळकर ,अंगद नागरगोजे आदी उपस्थित होते.       

 --------------------हे देखील वाचा-पहा-----------------------

 *आजचे राशिभविष्य दि.२६ फेब्रुवारी २०२२*

👉 🌑 *आज जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे नेत्ररोग तपासणी शिबिर सुरू*

👉*विषबाधा: दोन मुली एक मुलगा मृत्यूमुखी तर आईची प्रकृती चिंताजनक* 

👉🏵️ *परळीत आज सायंकाळी शाहीर संभाजी भगत यांचा आंबेडकरी विद्रोही जलसा;मोठ्या संख्येने उपस्थित राहा-भैय्यासाहेब आदोडे*



•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑  

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !