MB NEWS- *पारदर्शक कारभरासाठी श्री संत तुकाराम विकास पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्या - सचिन भांडे*

 *पारदर्शक कारभरासाठी श्री संत तुकाराम विकास पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्या - सचिन भांडे*

🔸 *आजचे राशिभविष्य दि.२६ फेब्रुवारी २०२२*



उमेदवारांचा डोर टू डोर प्रचारावर भर

👉 🌑 *आज जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे नेत्ररोग तपासणी शिबिर सुरू*

परळी : श्री संत तुकाराम भाडेकरू मालकी सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पूर्वीप्रमाणेच पारदर्शक कारभरासाठी यंदाच्या पंचवार्षिक निवडणूकित श्री संत तुकाराम विकास पॅनलच्या सर्वच उमेदवारांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन या भागातील सामाजिक कार्यकर्ते सचिन भांडे यांनी केले आहे.

👉*विषबाधा: दोन मुली एक मुलगा मृत्यूमुखी तर आईची प्रकृती चिंताजनक*  

परळी शहराजवळ असलेला व मोठ्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या  वडसावित्री परिसरातील, श्री संत तुकाराम भाडेकरू मालकी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित परळी या संस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूकीसाठी (ता.27) रोजी मतदान होणार आहे. 

👉🏵️ *परळीत आज सायंकाळी शाहीर संभाजी भगत यांचा आंबेडकरी विद्रोही जलसा;मोठ्या संख्येने उपस्थित राहा-भैय्यासाहेब आदोडे*

येणाऱ्या पुढील पाच वर्षात संस्थेचा कारभार पूर्वीप्रमाणेच पारदर्शक व विकसित व्हावा यासाठी सर्व सभासदांनी कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता प्रा.गंगाधर शेळके सर प्रणित व त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवत असलेल्या सर्व उमेदवारांच्या पतंग या निशाणीवर फुलीचा ठसा मारून बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन भांडे यांनी केले आहे.                        

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑  

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार