MB NEWS-श्री.पंडीतगुरु पार्डीकर महाविद्यालयात वि.दा. सावरकर पुण्यतिथी साजरी

 श्री.पंडीतगुरु पार्डीकर महाविद्यालयात वि.दा. सावरकर पुण्यतिथी साजरी









Click:- 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंचा महाशिवरात्र उत्सव;सध्या काय सुरू आहे मंदिरात? पहा : रिपोर्ट 

सिरसाळा (प्रतिनिधी):- येथील श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने वि.दा.सावरकर पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रसंगी प्राचार्य डॉ एच.पी. कदम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

Click:- 🟥 *महाशिवरात्र : वैद्यनाथ मंदिरचे सर्व उत्सव पारंपरिक पद्धतीने होणार ; यात्रा भरण्याबाबतचा निर्णय मात्र शासनस्तरावर*


 प्रमुख पाहूने म्हणून डॉ.एस.डी.परळकर यांनी वि.दा.सावरकरांच्या जीवन परिचय करून दिला. सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली.आपल्या साहित्यातून क्रांतीची बीजे पेरली आसे विचार मांडले.आध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ एच.पी कदम यांनी केला.कार्यक्रमांचे सूत्रसंचलन व आभार कार्यक्रमाधिकारी डॉ जयदीप सोळंके यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Click:- _रशिया व आसपासच्या प्रदेशात निर्माण झालेल्या स्थितीमुळे या विद्यार्थ्यांबाबत सर्वांना काळजी वाटत आहे.भारतातील *जवळपास 20 हजार विद्यार्थी* युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी *युक्रेनमध्येच वैद्यकीय शिक्षणासाठी का जात असावेत?* असा प्रश्न निर्माण होतो. याचीही महत्त्वपूर्ण कारणे आहेत.काय आहेत ती कारणं........._  *सविस्तर वाचा* 

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

 --------------------हे देखील वाचा-पहा-----------------------

 *आजचे राशिभविष्य दि.२६ फेब्रुवारी २०२२*

👉*विषबाधा: दोन मुली एक मुलगा मृत्यूमुखी तर आईची प्रकृती चिंताजनक* 



•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑  

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !