विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?

इमेज
  स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी परळीतूनही उमेदवारी? माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख इच्छुक; कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची जोरदार मागणी परळी | प्रतिनिधी    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सक्रिय सदस्य असलेल्या दीपक देशमुख यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही विकत घेतल्याची माहिती समोर आली असून पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील करण्यात आली आहे.    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा जनसंपर्क, विविध पदाधिकाऱ्यांशी असलेले निकटचे संबंध आणि कार्यकर्त्यांमधील मजबूत पकड यामुळे दीपक देशमुख यांचे नाव चर्चेत आले आहे. परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कारकीर्दीत त्यांनी विविध विकासकामांवर भर दिला होता. त्यामुळे बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींमध्ये त्यांचा चांगला संपर्क  असल्याचे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून राजक...

अध्यक्षपदी मोहन परदेशी यांची सर्वानुमते निवड

अभयकुमार ठक्कर व प्रा.अतुल दुबे यांच्या मार्गर्शनाखाली जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर


अध्यक्षपदी मोहन परदेशी यांची सर्वानुमते निवड

परळी/प्रतिनिधी...

जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यात अध्यक्षपदी मोहन परदेशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक शिवसेना नेते अभयकुमार उर्फ पप्प्पूअण्णा ठक्कर व प्रमुख मार्गदर्शक युवा नेते प्रा.अतुल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दिनांक 16 मार्च रोजी एक व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

पुढील कार्यकारणी :-कार्याध्यक्ष बबन ढेंबरे, उपाध्यक्ष - किशन बुंदेले, अमित कचरे, सचिव - मनीष जोशी, सह सचिव - बजरंग औटी, कोषाध्यक्ष - योगेश घेवारे, सह कोषाध्यक्ष - सचिन लोढा, नवनाथ वरवटकर, संघटक - योगेश जाधव, सह संघटक - लक्ष्मण मुंडे, प्रकाश देवकर, प्रसिद्धी प्रमुख - माऊली मुंडे, सह प्रसिद्धी प्रमुख - सिद्धार्थ गायकवाड, सल्लागार - रमेश चौडे, सतीश जगताप,संजय कुकडे,श्रीनिवास सावजी, धनंजय मिश्रा , अभिजित देशमुख तर सदस्यपदी सर्वश्री बालाजी पाटील, कारभारी शिंदे, शिवम मोहिते, रवि देवकर, प्रसन्ना दहिवाळ, नागनाथ तुपसौदंर, भाऊसाहेब ढेंबरे, ज्योतिबा ढेंबरे, जगन्नाथ तुपसौदंर यांची निवड करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या