MB NEWS:परळीत गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

 परळीत गळफास घेऊन युवकाची आत्महत्या



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

   शहरातील एका २३ वर्षिय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.पोलीस अधिक तपास करीत आहेत.

    याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की शहरातील हमालवाडी परिसरातील रहिवासी मारोती बालु शिंदे वय २३ या युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !