पोस्ट्स

इमेज
  ॥ वैद्यनाथ स्तुतीगान ॥ वैद्यनाथा  वैद्यनाथा  पार्वती शिव प्रिय  वैद्यनाथा  भस्मांकीत शिव  वैद्यनाथा  निळकंठ धारका वैद्यनाथा  आदीनाथा शिव वैद्यनाथा  जटाधारी शिव वैद्यनाथा  धन्वंतरि शिव वैद्यनाथा  वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा॥धृ॥ नंदी वाहना वैद्यनाथा  भवरोग हारक वैद्यनाथा  भैरव पालका वैद्यनाथा  तांडव नृत्य वैद्यनाथा दुष्ट संहारक वैद्यनाथा दुरित निवारक वैद्यनाथा शिस्त पालक वैद्यनाथा कष्ट निवारक वैद्यनाथा  वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा ॥१॥ कर्पुरवर्णा  वैद्यनाथा  गंगा धारक वैद्यनाथा  नरमुंड माला वैद्यनाथा  मेरू धारक वैद्यनाथा  गिरीजा निवासा वैद्यनाथा  पंचमुख धारक वैद्यनाथा  ञिशुल धारक वैद्यनाथा  डमरू धारक वैद्यनाथा  वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा ॥२॥ चिलीया रक्षका वैद्यनाथा  देवादी देवा वैद्यनाथा  उमापती तू वैद्यनाथा  अमृतधारी वैद्यनाथा  हरी हरा तू  वैद्यनाथा  भू कैलासा वैद्...
इमेज
  पं .यादवराज फड यांची  परळी येथे मैफिल               परळी - विठ्ठल रुक्मिणी आणि संत सेना महाराज यांच्या मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त किराणा घराण्याचे प्रख्यात गायक आणि प्रतिभावंत संगीतकार पं. यादवराज फड यांच्या गायनाची बहारदार मैफिल सोमवार दि. 22आॅगस्ट रोजी रात्री 8 वा. समता नगर येथे आयोजित केली आहे.   Click &watch: ● *वैद्यनाथाला आज रविवारपासूनच प्रचंड गर्दी; उद्या चौथ्या सोमवारी गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता.* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._  अभंगवाणीच्या या कार्यक्रमात ते संत सेना महाराजांच्या रचना आवर्जून सादर करणार आहेत. त्याना तबला शेखर दरवडे, हार्मोनियम मकरंद खरवंडीकर टाळ - आनंद टाकळकर, गायन साथ सुनील पासलकर हे कलाकार साथसंगत करतील, या सुवर्ण संधीचा संगीत प्रेमी रसिकांनी आवश्य लाभ घ्यावा असे नाभीक महामंडळ,समतानगर मित्र मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. -------------------------------------------------------- क्लिक करा व पहा: *कत्तलखान्याकडे जाणार्‍या 40 गोवंशीय जनावरांची सूटका* क्लिक करा व...
इमेज
  परळी तालुक्यात चंदनचोरांचा धुमाकूळ:९७ हजारांचे चंदन व दोघांना पकडले परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      परळी तालुक्यात चंदनचोरांचा धुमाकूळ सुरुआहे. सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९७ हजारांचे चंदन व दोघांना पकडले आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन सिरसाळा पोलीस अधिक तपास करीत आहेत. क्लिक करा व पहा: *●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण....सप्तम दिन*     सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.२०.०८.२०२२ रोजी १०.०० वा. मौजे वांगी गावाचे उत्तरेकडील पडीक जमिनीत यातील हाकानी बाबुराव मानपाडे रा.तिप्पानानगर, अहमदपुर व गंगाधर निवृत्ती जाधव रा.हाडुळकी ता अहमदनगर जि लातुर या दोन आरोपीतानी संगनमत करून मौजे वांगी गावाचे उत्तरेकडील पडीक जमिनीत स्वताच्या फायदयाकरिता चंदनाची झाडे तोडली. क्लिक करा व पहा: ● *थेट अयोध्येतून: श्रीराम मंदिर निर्माण कार्यशाळेत सुरु असलेल्या कोरीव कामांचा आढावा.* #mbnews _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._ दोन इसमांनी चंदनाची झाडे तोडुन आनून चंदनाच्या खोडापासून चंदनाचा गाभा कुन्हाडीने तासून चंदनाची तस्करी करीत आसतान...
इमेज
●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण  ●थेट प्रक्षेपण......   परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..     परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे.

MB NEWS-पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

इमेज
  कत्तलखान्याकडे जाणार्‍या 40 गोवंशीय जनावरांची सूटका पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई बीड ः दोन पीकअपसह एका आयशर टेम्पोमध्ये गोवंशीय जनावरे घेऊन जात असल्याची माहिती पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी कारवाई करत 40 जनावरांची सूटका करण्यात आली. यावेळी पाचजणांना ताब्यात घेण्यात आले. जामखेड येथून दोन पिकअप व एका आयशर टेम्पोमध्ये बीडकडे नेली जात असल्याची माहिती पोलिस अधिक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास हजारे यांना शनिवारी सकाळी मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा लावत चुंबळी फ ाटा येथे ही वाहने अडवली असता त्यामध्ये गोवंशीय 40 जनावरे नेली जात होती. अतिशय निर्दयीपणे या जनावरांना वाहनांमध्ये कोंडण्यात आले होते. या जनावरांची सूटका करत पोलिस पथकाने  सय्यद खलील सय्यद शौकत  (रा. मोमीनपुरा), मोमीन शफिक मोमीन इस्माईल (रा. मोहम्मदया कॉलनी पेठ बीड),  नशीर दिबंजी कुरेशी (रा. खंडेश्वरी मंदिर जवळ, पेठ बीड), मझहर सलाम कुरेशी  (रा.पाथरूड), रजाक दगडू कुरेशी (रा. मादळमोही ता.गेवराई जिल्हा बीड) यांना ताब्यात घेतले....
इमेज
  आरटीओच्या बनावट सह्या करुन गाडीची पासिंग बीडमध्ये वरिष्ठ लिपीकासह एजंटवर गुन्हा दाखल बीड ः दुसर्‍या जिल्ह्यात नोंदणी झालेल्या वाहनास बीड जिल्ह्याची पासिंग करुन देण्यासाठी आरटीओच्या बोगस सह्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात कार्यालयातीलच वरिष्ठ लिपीकासह एजंटवर बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडचे आरटीओ कार्यालय वेगवेगळ्या गैरप्रकारांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता कार्यालयातील वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल यांनी एजंट सय्यद शाकेर सय्यद अहेमद याच्याशी संगनमत करत एआर 9 पी 2283 या वाहनास बीड जिल्ह्याची पासिंग देण्यासाठी यापूर्वी कार्यरत असलेले आरटीओ वैभव राऊत आणि नोंदणी प्रभारी संदिप खडसे यांच्या बोगस सह्या केल्या व या चोरीच्या वाहनास एमएच 23 बीसी 5367 ही बीड जिल्ह्याची पासिंग दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक साबळे हे करीत आहेत.
इमेज
  वैद्यनाथ ज्योतीर्लिंग विकासाबाबत  पंतप्रधान मोदींना शिफारस करा  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चेतन सौंदळे यांचे निवेदन        द्वादश वैद्यनाथ पाचवे ज्योतीर्लिंग क्षेत्र परळीसह भारत देशातील सर्व ज्योतीर्लिंगाचा विकास पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी करावा याकरिता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिफारस करण्याची मागणी बीड जिल्हयाचे माजी पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती परळीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांनी लेखी निवेदनाद्वारे राज्यपाल प्रभू वैद्यनाथZee] ज्योतीर्लिंगाचे दर्शन करण्याकरिता शुक्रवारी परळी येथे आले असता प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात आली आहे.     भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालय अंतर्गत प्रसाद योजनेद्वारे तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियानाच्या माध्यमातून तसेच राज्याच्या विकासासोबत राष्ट्राचा विकास साधण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी झारखंड राज्यातील बाबा वैद्यनाथधाम,देवघर येथे नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी अत्याधुनिक एम्स रू...