MB NEWS: *उद्योजक अर्जुनराव जाहेर पाटील यांचे निधन*

 *उद्योजक अर्जुनराव जाहेर पाटील यांचे निधन*



बीड : येथील प्रसिध्द उद्योजक अर्जुनराव जाहेर पाटील यांचे दुःखद निधन झाले. अतिशय सामान्य परिस्थितून पुढे येऊन पाटील यांनी उद्योग- व्यवसाय आणि बँकिंग क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवला होता. मराठवाड्यातील अग्रगण्य बँक छत्रपती राजर्षी शाहू महाराज बँकेचे ते ससंस्थापक अध्यक्ष होते. मराठवाडा चेंबर्स चे ते अध्यक्ष होते. मराठवाडा शिक्षण प्रासारक मंडळासह अनेक संस्थांमध्ये त्यांनी काम केले. मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षे होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार