MB NEWS: स्पाॅट न्युज-दादाहरि वडगाव जवळदादाहरि वडगाव जवळ भिषण अपघात; मोटारसायकलस्वार जागेवर ठार

 दादाहरि वडगाव जवळ भिषण अपघात; मोटार सायकलस्वार जागेवर ठार






परळी वैजनाथ, प्रतिनिधी


      दादाहरि वडगाव जवळ  भिषण अपघात झाला असुन मोटारसायकलस्वार जागेवर ठार झाल्याची घटना आत्ता ८.४० वा.घडली आहे. ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.  

      


 दादाहरि वडगाव जवळ एक मोटारसायकल स्वार जात असताना एका टेम्पोने जोराची धडक दिली. या भिषण आपघातात मोटारसायकल स्वार जागीच गतप्राण झाला. मयत अंबाजोगाई चा असल्याचे प्रथमदर्शनी समजते.  दिलीप संतराम ताटकर असे मयताचे नाव आहे. ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचुन वाहतूक पुर्ववत केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !