MB NEWS: कोविड १९ सेकंड व्हेव: गजानन महाराज संस्थान ने घेतला 'हा' निर्णय.....
कोविड १९ सेकंड व्हेव: गजानन महाराज संस्थान ने घेतला 'हा' निर्णय.....
मंदिर दर्शनासाठी बंद
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
कोविड १९ सेकंड व्हेव: गजानन महाराज संस्थान ने घेतला निर्णय घेतला आहे.आजपासुन भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.
कोरोना स्थिती भयावह होत आहे.या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.या निर्णयाबाबत मंदिर संस्थान ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सुचना प्रसारित केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा