MB NEWS----------- दुःखद वार्ता ----------- राजाभाऊ जोशी जयगावकर यांचे निधन

 ----------- दुःखद वार्ता --------

राजाभाऊ जोशी जयगावकर यांचे निधन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

. राजाभाऊ जोशी रा. जयगाव,वांगी ता. परळी वैजनाथ यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी सुना नातवंडे आहेत. श्री.सतीश व भगवान गुरु यांचे ते वडील होत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार