MB NEWS-सुयशवार्ता: चि.कौस्तुभ प्रदीप कुलकर्णीचे १२ वी परिक्षेत 94% गुण मिळवत घवघवीत यश

 सुयशवार्ता: चि.कौस्तुभ प्रदीप कुलकर्णीचे  १२ वी परिक्षेत 94% गुण मिळवत घवघवीत यश 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  वतीने घेण्यात आलेल्या 12 वी परिक्षेत चि.कौस्तुभ प्रदीप कुलकर्णी  याने 94.14% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. 

               12 वी परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.या परिक्षेत परळी येथील प्रदीप कुलकर्णी यांचे सुपुत्र कौस्तुभ याने 94.14 % गुण मिळविले आहेत.अतिशय अभ्यासु व शिक्षणात मेहनतीची त्याची लहानपणापासून तयारी दिसुन येते.या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार