MB NEWS-सुयशवार्ता: चि.लक्ष्मीकांत संतोष जुजगरचे १२ वी परिक्षेत 96% गुण मिळवत घवघवीत यश

 सुयशवार्ता: चि.लक्ष्मीकांत संतोष जुजगरचे १२ वी परिक्षेत 96% गुण मिळवत घवघवीत यश 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12 वी परिक्षेत चि.लक्ष्मीकांत संतोष जुजगर याने 96% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. 

               12 वी परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.या परिक्षेत परळी येथील संतोष जुजगर यांचे सुपुत्र लक्ष्मीकांत याने 96 % गुण मिळविले आहेत.अतिशय अभ्यासु व शिक्षणात मेहनतीची त्याची लहानपणापासून तयारी दिसुन येते.या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !