MB NEWS-पत्रकार बालाप्रसाद व्यास यांना मातृशोक

 पत्रकार बालाप्रसाद व्यास यांना मातृशोक       

      


                         

  सौ. पार्वतीबाई हनुमानदासजी व्यास यांचे निधन                                    

      परळी (प्रतिनिधी) - शहरातील सुभाष चौक येथील रहिवासी सौ. पार्वतीबाई हनुमानदासजी व्यास यांचे वृद्धपकाळाने दि. 10 ऑगस्ट रोजी रात्री निधन झाले.मृत्यूसमयी त्या 70  वर्षाच्या होत्या.   हनुमानदासजी व्यास यांच्या त्या पत्नी व  पत्रकार बालाप्रसाद व्यास यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पार्थिवदेहावर बुधवार दि. 11 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा सुभाष चौक येथून निघणार आहे.                  त्यांच्या पश्चात पती, 1 मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार