MB NEWS-*आजचा कोविड अहवाल: परळी तालुक्यातील स्थिती चिंता वाढवणारी ; एका दिवसात ५९ रिपोर्ट पाॅझिटिव्ह*

आजचा कोविड अहवाल: परळी तालुक्यातील स्थिती चिंता वाढवणारी  ; एका दिवसात ५९ रिपोर्ट पाॅझिटिव्ह


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       दिवसेंदिवस वाढतच चाललेली कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या चिंताजनक बनली आहे.आजचा कोविड अहवाल आला. परळी तालुक्यातील स्थिती चिंता वाढवणारी असुन एका दिवसात ५९ रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत.


        आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो.आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ५९ आहे.आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या २९५ आहे. कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार