MB NEWS-अमरनाथ यात्रेहून परळीत आगमन: निळकंठ चाटे यांचा सत्कार
अमरनाथ यात्रेहून परळीत आगमन: निळकंठ चाटे यांचा सत्कार
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
अमरनाथ यात्रेहून परळीत आगमन झाल्यानंतर निळकंठ चाटे यांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे हे अमरनाथ बाबांचे दर्शन करून सुखरूप यात्रा करुन आले.अमरनाथ यात्रेहून परळीत आगमन झाल्यानंतर निळकंठ चाटे यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवुन सत्कार करण्यात आला.यावेळी युवा कार्यकर्ते दिपक नागरगोजे, विशाल कराड, आकाश मुंडे तुकाराम गुट्टे आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा