MB NEWS-भिलेगावचे माजी सरपंच मारोतीराव कडभाने यांचे दु:खद निधन

 भिलेगावचे माजी सरपंच मारोतीराव कडभाने यांचे दु:खद निधन 



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील भिलेगावचे माजी सरपंच मारोतीराव कोंडीबा कडभाने यांचे शुक्रवारी (दि.29) जुलै रोजी मध्यरात्री र्‍हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 62 वर्षे होते.
भिलेगाव  येथील मारोतीराव कडभाने यांचे राहत्या घरी दुः खद निधन झाले. धार्मिक व सर्वांशी आपुलकीने राहणीमान असलेल्या मारोतीराव कडभाने यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, एक मुलगा सुन, नातवंडे  असा परीवार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार