MB NEWS-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त परळी शहरात काँग्रेसची 13 रोजी पद याञा

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त परळी शहरात काँग्रेसची 13 रोजी पद याञा



जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख,युवानेते अदित्य पाटिल,जिल्हाउपाध्यक्ष राहुल सोनवणेंची राहणार उपस्थिती-बहादुरभाई


परळी, प्रतिनिधी 

भारताला स्वातंत्र्य मिळुन आता 75 वर्षे पुर्ण होत असतांना देशभरात काँग्रेसच्या वतिने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम घेतले जात असुन याच अनुशंगाने परळी शहरात शनिवार दि.13 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने शहर काँग्रेसच्या वतिने पदयाञेचे आयोजन करण्यात आले आहे.

      काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख,युवानेते अदित्य पाटिल,जिल्हाउपाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त परळी शहरात काँग्रेसची  पद याञाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 8 वाजता मोंढा मार्केट येथील काँग्रेस विजय स्तंभावर राष्ट्रीय ध्वजारोहण  जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

नंतर  पदयाञेची सुरुवात छ.शिवाजी महाराज चौक येथुन सकाळी 10 वाजता प्रारंभ होणार असुनउड्डाण पुल,रोडे चौक,राणी लक्ष्मीबाई टावर,गणेशपार,नादुरवेस,अंबेवेस,नेहरूचौक मोंढ़ा मार्केट येथे समारोप होणार आहे.

तरी सर्व काँग्रेस पदाधिकारी सर्व सेल प्रमुख अदी काँग्रेसप्रेमीनी या पदयाञेत सहभागी व्हावे असे विनंम्र आवाहन शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी केले आहे.

-------------------------------------------------------

-------------------------------------------------------

विनंती:  MB NEWS  चे  युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. खालील लिंकवर क्लिक करून बेल आयकाॅन दाबा.👇👇👇👇
-------------------------------------------------------

Video News :


Clik: ■ *आज दुपारी चार वाजता आर्य समाज मंदिरात संस्कृत दिन समारोह*


Click &watch:■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*



Click &watch:*परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली*

Video News :


Click: *औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण सुरू*


Click:*मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नसल्याने नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर पुन्हा आमरण उपोषणाची वेळ* • _पैसे मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार_







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार