MB NEWS-शंखी गोगलगायीमुळे झालेले शेतपिकांचे नुकसान: लातूर उस्मानाबाद बीड जिल्ह्यांना सुमारे ९८ कोटी

शंखी गोगलगायीमुळे झालेले शेतपिकांचे नुकसान: लातूर उस्मानाबाद बीड जिल्ह्यांना सुमारे ९८ कोटी

लातूर उस्मानाबाद बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये मदतीचे निर्देश दिले होते.

यानुसार या तीन जिल्ह्यांना ९८ कोटी ५८ लाख रुपये निधी देण्यात आला आहे. 

याबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!