MB NEWS:कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या हस्ते परळी येथील भगवान मंडलीक यांचा गौरव

 कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या हस्ते परळी येथील भगवान मंडलीक यांचा गौरव




 सेवानिवृत्ती निमित्त राज्यस्तरीय भजन स्पर्धेत गौरव

परळी (प्रतिनिधी): महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या शुभहस्ते परळी येथील कामगार कल्याण केंद्राचे केंद्रसेवक भगवान मंडलीक यांचा  सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आले.

येथील कामगार कल्याण केंद्राचे केंद्रसेवक भगवान मंडलीक हे येत्या ३१ जानेवारी रोजी कामगार कल्याण मंडळाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे.

कामगार कल्याण मंडळाच्या वतीने औरंगाबाद येथे राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळेस परळी येथील भगवान मंडलीक यांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन सेवापुर्ती निमित्त विशेष गौरव करण्यात आला. यावेळेस सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, कामगार कल्याण अधिकारी भालचंद्र जगदाळे, प्रसाद धस यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !