MB NEWS:इंडिकाच्या धडकेत एकाचा मृत्यू

 इंडिकाच्या धडकेत एकाचा मृत्यू

नांदुर फाटा :- बीड तालुक्यातील धावज्याचीवाडी पाटीवर केज  येथुन बीडकडे ब्रिझा MH 02 EE 6727गाडी धावज्याचीवाडी पाटीवर आली असता समोर रस्ता ओलांडताना ब्रिझा गाडीने समोरासमोर धडक दिल्याने आश्रुबा हरीभाऊ भोसल वय 70 वर्षे याना धडक दिल्याने विस ते तिस फुट लांब रस्त्यावर पडल्याने डोक्यात व नाका तोंडातून रक्त आले हा अपघात रात्री 7 वा घडला आश्रुब भोसले हे नांदुर फाट्यावरून आपल्या घराकडे जात असताना घरासमोर आल्यावर रस्ता ओलांडताना गाडीने धडक दिली गाडीने धडक बसताच गाडीसह गाडी चालकाने घटना स्थळांउन सुसाट वेगाने पळ काढला याच गावातील दोन तरूणांनी त्या गाडीचा पाठलाग करत नेकनुर जवळ पकडण्यात आली या अपघातानंतर नातेवाईक येताच त्यांना दवाखान्यात घेऊन जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला या घटनेमुळे धावज्याची वाडी गावामध्ये शोककळा पसरली आहे.


Click:

● *देणारांचे हात हजारो.! | 'त्या चिमुकलीच्या' उपचारासाठी निधी | परळीकर सरसावले | आपणही करा मदत (बॅकिंग डिटेल्स description मध्ये पहा.)* #mbnews #subscribe #like #share #comments

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !