MB NEWS:श्रीमती लता रंगराव देशपांडे यांचे निधन

 श्रीमती लता रंगराव देशपांडे यांचे निधन 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        श्रीमती लता रंगराव देशपांडे यांचे गुरुवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास हृदयविकाराने पालघर येथे उपचारादरम्यान निधन झाले. पालघर येथेच शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

      त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. दिवंगत स्वातंत्र्यसैनिक कॉ. रंगराव मामा देशपांडे यांच्या त्या पत्नी तर वैद्यनाथ महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक आर. आर. देशपांडे व पालघर येथील न्यायाधीश किरण देशपांडे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या निधनाने देशपांडे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार