MB NEWS:साबणे कुटुंबियांचे बीड येथील संपादक मंडळाकडून सांत्वन

 साबणे कुटुंबियांचे बीड येथील संपादक मंडळाकडून सांत्वन


 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा परळी प्रहार या दैनिकाचे संपादक राजेश साबणे यांच्या मातोश्रींचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले होते. बीड येथील विविध दैनिकांचे संपादक यांनी राजेश साबणे यांच्यासह कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. बीड रणझुजारचे संपादक राजेंद्र आगवान, अभिमानचे संपादक राजेंद्र होळकर, बीड संकेतचे संपादक नरेंद्र कांकरिया, चंपावती पत्रचे कार्यकारी संपादक सुभाष चौरे, दै. सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड, पत्रकार महादेव गित्ते व इतर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !