दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:नाथ शिक्षण संस्था कार्यालयात बीड येथील संपादक मंडळाचा सत्कार

 नाथ शिक्षण संस्था कार्यालयात बीड येथील संपादक मंडळाचा  सत्कार 




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शहरातील नाथ शिक्षण संस्थेच्या कार्यालयास बीड येथील संपादक मंडळ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी  शैक्षणिक विषया संदर्भात चर्चा केली. 


       दैनिक बीड रंणझुजारचे संपादक राजेंद्र आगवान, साय. दैनिक अभिमानचे संपादक राजेंद्र होळकर, दैनिक बीड संकेतचे संपादक नरेंद्र कांकरिया, दैनिक चंपावती पत्रचे कार्यकारी संपादक सुभाष चौरे यांनी मंगळवार दि.१४ फेब्रुवारी रोजी नाथ शिक्षण संस्थेच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांनी स्वागत करून शाल, श्रीफळ,पुष्पगुछ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.  दरम्यान शैक्षणिक विषया व विविध प्रश्नवर चर्चा करण्यात आली. तसेच नवीन शैक्षणिक धोरण व येणाऱ्या काळतील शैक्षणिक बद्दलावर तसेच इतर अनेक प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडेसह आघाव सर, शेख सर, फड सर, दैनिक सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड, पत्रकार महादेव गित्ते व इतर  आदींची उपस्थिती होती.

Video....



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....