MB NEWS:दीपा मुधोळ बीडच्या जिल्हाधिकारी !

 दीपा मुधोळ बीडच्या जिल्हाधिकारी !


बीड- बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची बदली झाली आहे.नव्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ – मुंडे यांची नियुक्ती झाली आहे.

साधारण पणे वर्षभरापूर्वी बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती झाली होती.

दरम्यान शर्मा यांची बदली झाली असून नव्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ मुंडे या रुजू होणार आहेत.त्या  सांगली,उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.सध्या सिडको औरंगाबाद येथे कार्यरत होत्या.

Video....



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !