MB NEWS:परळीत रस्त्यावर वाहनाने पुन्हा एकाला उडवले: दोन दिवसापूर्वीच्या घटनेची पुनरावर्ती

 परळीत रस्त्यावर वाहनाने पुन्हा एकाला उडवले: दोन दिवसापूर्वीच्या घटनेची पुनरावर्ती



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

       परळीत रस्त्यावर वाहनाने पुन्हा एकाला उडवले आहे.दोन दिवसापूर्वीच्या घटनेची पुनरावर्ती झाली असुन तिच जागा,तिच वेळ तसाच घटनाक्रम घडला.या आपघातात 50 वर्षिय इसम मृत्यू पावला आहे.

    उड्डाणपूल ते आर्य समाज मंदिर रोड व गेल्या दोन दिवसापूर्वीच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आईचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला होता या घटनेनंतर आज पुन्हा तशाच प्रकारची घटना घडली आहे.या घटनेत अमर बारटक्के वय 50 रा.पेठगल्ली परळी वैजनाथ या इसमाचा मृत्यू झाला आहे.


  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार