MB NEWS:पार्वतीबाई महादेव विटेकर यांचे निधन

 पार्वतीबाई महादेव विटेकर यांचे निधन




परळी वैजनाथ दि.१३ (प्रतिनिधी)

        शहरातील माणिकनगर भागातील रहिवासी पार्वतीबाई महादेव विटेकर (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

            शहरातील माणिकनगर भागातील रहिवासी पार्वतीबाई महादेव विटेकर यांचे शनिवारी (दि.११) सकाळी ११ च्या सुमारास निधन झाले. सायंकाळी ४ च्या सुमारास येथील  विरशैव लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.पार्वती विटेकर अत्यंत मनमिळाऊ, धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा,दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक महादेव विटेकर यांच्या पत्नी तर पोलीस जमादार वैजनाथ विटेकर यांच्या त्या आई होत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार