MB NEWS:सतिष बियाणी यांचा सत्कार
सतिष बियाणी यांचा सत्कार
दैनिक मराठवाडा साथी चे संपादक सतिषसेठ बियाणी यांची बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करताना लोकमत टाइम्स चे पत्रकार प्रा. राजू कोकलगावे, मराठवाडा साठीचे विशेष प्रतिनिधी संजय क्षिरसागर व मराठवाडा साठी चे व्यवस्थापक ओमप्रकाश बुरांडे दिसत आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा