MB NEWS:वैद्यनाथ काॅरीडोरसाठी प्रभु वैद्यनाथास अभिषेक व सामुदायिक महाआरतीचे आयोजन

 वैद्यनाथ काॅरीडोरसाठी  प्रभु वैद्यनाथास अभिषेक व सामुदायिक महाआरतीचे आयोजन 




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिराचा समावेश केंद्राच्या ज्योतिर्लिंग गॅझेटमध्ये समावेश करावा तसेच येथे काॅरीडोर घोषित करून केंद्रीय प्रसाद योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात यावे यासाठी सर्व पक्षीय प्रमुख पदाधिकाऱ्यांसह , सामाजिक कार्यकर्ते , विविध व्यापारी संघटना, पत्रकार बांधव, सामाजिक संस्थेतील प्रमुख तथा निःपक्ष मंडळी अर्थात आपण सर्व परळीकरांच्या हस्ते उद्या दि.15/03/23 बुधवार रोजी सकाळी ठिक 10 वाजता प्रभु वैद्यनाथास सामुदायिक अभिषेक व महाआरती करण्यात येणार असून आपल्या उपस्थितीमुळे वैद्यनाथ काॅरीडोर उभारण्यास प्रभु वैद्यनाथाच्या अशिर्वादाने आपनास बळ मिळेल..तरी आपन एक परळीकर म्हणून उपस्थित रहावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार