सौ.दुर्गाताई कुलकर्णी यांचे निधन

 सौ.दुर्गाताई कुलकर्णी यांचे निधन



बीड/प्रतिनिधी 


येथील जालनारोड वरील सहयोगनगर भागातील ज्येष्ठ नागरिक सौ.दुर्गाताई मधुकरराव कुलकर्णी रायमोहकर यांचे वयाच्या 81 व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. 

येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले। बीड शहरातील विविध स्तरातील लोक यावेळी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती मधुकरराव; मुले संतोष आणि डाॅ आनंद; तीन विवाहित मुली ; लेकी सूना असा परिवार आहे .बीडचे लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार