स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन आणि गाणकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजात देशभक्तीगीत कार्यक्रमाचे आयोजन - संजय सेवलकर



परळी, (प्रतिनिधी) :- मागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत परळीत यंदाही  विक्रम चहाकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त राणी लक्ष्मीबाई चौकात दि १५ आॅगस्ट रोजी सकाळी सात वाजता भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन करून, परळीतील स्त्री आणि पुरुष आवाजाची आशीर्वाद प्राप्त झालेला  श्रावण आदोडे साक्षात गाणकोकिळा लता मंगेशकर यांच्या वेशभुषा मध्ये गोड आवाजात देशभक्तीपर गीत सादर साजरा करणार आहेत.

           दरवर्षी स्वातंत्र्य दिना राणी लक्ष्मीबाई चौकात जिलेबी वाटून साजरा केला जातो तरी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सर्व परळीकरांनी यावे असे आवाहन विक्रम चहाचे वितरक संजय सेवलकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !