प्रा.प्रवीण फुटके यांचा विशेष ब्लॉग >>>>>अनंत अडचणींवर मात करणारे अनंत कुलकर्णी

 अनंत अडचणींवर मात करणारे अनंत  कुलकर्णी  


         मराठवाड्यातील जनतेचे मुखपञ असलेल्या लोकप्रिय दै लोकप्रभा उपसंपादक  अनंत कुलकर्णी  यांनी आपल्या लेखनीच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्या लेखणीमुळे अनेक सामाजिक प्रश्न मार्गी लागले आहेत. अशा समाज हितासाठी सतत काम करणाऱ्या हरहुन्नरी पञकार अनंत कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे.त्या  निमित  दोन शब्द  ,,,,,,,,, 



 परळी  शहरात  वीस वर्षांपासून   पञकरिता  करत आहेत . या माध्यमातून  अनेक  विषयावर  लिखान  केले  या लिखाणातून  अनेकांना  बातमीतून  न्याय  मिळत  गेला . त्या  काळी पञकरिता  करणे  खुप  अवघड  होते . सत्य  बातमी  छापली  तर लगेच   फोन यायचे  तरीही   पञकार  अनंत कुलकर्णी  यांनी  माञ  भीती  न  बाळगता  लिखाण  सूरूच  ठेवले 

      अनंत कुलकर्णी यांनी नांवाप्रमाणेच अनंत अडचणींवर मात करत आपल्या जीवनाचा प्रवास करत आहेत. कुलकर्णी हे मुळचे अंबाजोगाईचे रहिवासी. परंतु परळी येथे आजीकडे प्रथम पासुनच राहत असल्याने ते परळीतच स्थायिक झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी  अंबाजोगाई येथे त्यांनी एका हाॅटेलमध्ये वेटरचे काम केले. वेटरचे काम वर्षेभर केल्यानंतर अंबाजोगाई  येथेच  जाजु एजन्सीमध्ये सकाळी सकाळी  पेपर वाटपाचे काम केले .पेपर वाटपाचे काम करत असताना त्यांना दररोज पेपर वाचण्यात येत असल्यामुळे मनोमन पञकार होण्याची ईच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. कांही दिवस हे काम केल्यावर अंबाजोगाई येथे एका दुकानात काम केले. मात्र तेथे मन लागत नव्हते. त्यामुळे मग त्यांनी थेट पुणे गाठले. पुणे एका नामांकित कंपनीत नोकरी केली. परंतु तेथेही मन लागत नव्हते. त्यामुळे परत ते अंबाजोगाईत आले. येथे वडिलांच्या व्यवसायात मदत करत होते. त्यातच ते परळी येथे आपल्या आजीकडे कायम राहण्यासाठी आले.पञकार होण्याची ईच्छाशक्ती मनात असल्याने  परळीतही त्यांनी पेपर वाटपाचे काम केले. या दरम्यान त्यांची जेष्ठ पत्रकार उत्तमजी नागापुरे  यांच्याशी ओळख झाली.कुलकर्णी यांनी    पञकार होण्याची ईच्छा नागापुरे यांच्याकडे व्यक्त केली. त्यावर नागापुरे यांनी त्यांना अंबाजोगाई येथील विवेक सिंधु या वृत्तपञात काम करण्यास सांगुन, तसे संपादकास बोलले. कुलकर्णी यांनी   नंतर अंबाजोगाई येथे जाऊन त्यांनी  पञकार  अविनाश मुडेगावकर यांची भेट घेऊन परळी पञकार म्हणुन काम करण्याची ईच्छा व्यक्त केली असता मुडेगावकर यांनी लगेच परळीत पञकार म्हणुन काम करण्यास सांगितले. तेव्हा पासुन ते पञकार म्हणुन काम करत असुन, नंतरच्या काळात त्यांचा अनेक राजकीय नेत्यांशी संपर्क आला. नंतर त्यांनी सोलापुर संचार, मराठवाडा साथी इत्यादी दैनिकात काम केले. यादरम्यान जेष्ठ पत्रकार रामजी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रिय दै झुंजार नेता चे परळी तालुका प्रतिनिधी दहा  वर्ष काम केले नंतर  त्यांनी  झुंजार  नेता  सोडून  नामांकित  लोकप्रिय  दिव्य  लोकप्रभा  या वुतपञात  उपसंपादक  म्हणून  काम करत आहेत.सध्या संपादक  संतोष  मानुरकर  यांच्या मार्गदर्शनाखाली  उपसंपादक म्हणुन यशस्वीपणे काम करत आहेत. 

Click-_*प्रा. संतोष कुलकर्णी, नांदेड यांचा विशेष ब्लॉग*_ >>>>> ■ *प्रामाणिक मैत्री जपणारे व्यक्तिमत्व: अनंत कुलकर्णी*

 पञकरिता  करत असतांना त्यांनी  शिक्षण  क्षैञात  आपली  वेगळीच  ओळख  निर्माण  केली परळी शहरातील  वीर भद्रेशवर प्राथमिक  विघालयाचे   मुख्याध्यापक  मधुकर  गिरवलकर  सर यांनी  लावण्याई  पब्लिक  स्कूल  अनंत कुलकर्णी  यांना चालविण्यास  सांगितले  आणी   शाळेचा सर्व  कारभार व  अध्यक्ष  पद   देण्यात  आले  सध्या  ही लावण्याई  पब्लिक  स्कूल  अल्पावधीत   नावारूपाला   आली आहे  भविष्यात  लावण्याई पब्लिक  स्कुल  यशस्वी  पणे  सुरुळीत  चालु आहे या  शिक्षण  क्षेञात  नक्कीच  यशस्वी  होतील असा शुभेच्छा  देतो.

✍️प्रा प्रविण  फुटके 

परळी वैजनाथ

--------------------------------------------------

-----------------------------------------------------


-----------------------------------------------------

●अधिक बातम्या वाचा व पहा●

-------------------------------------------------------

Click-_*प्रा. संतोष कुलकर्णी, नांदेड यांचा विशेष ब्लॉग*_ >>>>> ■ *प्रामाणिक मैत्री जपणारे व्यक्तिमत्व: अनंत कुलकर्णी*

Click-_*प्रा.प्रवीण फुटके यांचा विशेष ब्लॉग*_ >>>>> ■ *अनंत अडचणींवर मात करणारे अनंत कुलकर्णी*

Click-■ *१ ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्य सेनानी कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मारक लोकार्पण सोहळा*

Click-■ *उद्याची सुट्टी परवा: गुरुवार (दि.२८) ऐवजी शुक्रवार दि.२९ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी*

Click- *वाचा : ✍️ चंद्रशेखर फुटके यांचा विशेष ब्लॉग*_ >>>>>>>> ● *जनता द्यायची मनातून सन्मान: असे होते आदर्श नेतृत्व कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे*

Click-● _*वाचा:- ✍️ सौ. अपर्णा हृषिकेश नेरलकर, नांदेड यांचा विशेष ब्लॉग*_ >>>>>>>>>>> ♦️ *आमचे कल्पवृक्ष : स्वर्गीय अंबादास देशपांडे*

Click-■ *3 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील परळीत*

Click- ■ *परळी तालुक्यातही शेतात लागवड केलेल्या गांजावर छापा*

Click-■ *सरत्या आर्थिक वर्षात संस्थेस 46.37 लाखांचा नफा : प्रा. गंगाधर शेळके*

Click:■ *ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट*

Click- ● *परळीत ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा*

Click-● *पिकांच्या नैसर्गिक नुकसानाबाबत तक्रारीसाठी विमा कंपनीकडे अशी करा तक्रार*





Click:■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द*

Click:*गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे*

Click:■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार*

Click:■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा*

Click:■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम*

Click: ■ *भिवा बिडगर यांच्याकडून शिवम फड यांचा सत्कार*

Click: ■ *हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर*



Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*

Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------










----------------------------------------------------

Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*

Click:■ *गाड्या रद्दचा निर्णय मागे: रद्द करण्यात आलेल्या नांदेड-पुणे- नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या पूर्ववत धावणार*

Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*

Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !