सिताराम येचूरी, अशोक ढवळे यांच्यासह वरिष्ठ नेते राहणार उपस्थितीत

 १ ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्य सेनानी कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मारक लोकार्पण सोहळा


सिताराम येचूरी, अशोक ढवळे यांच्यासह वरिष्ठ नेते राहणार उपस्थितीत

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
       मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष व कॉ. अप्पांच्या स्मृतीदिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानी कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मारक लोकार्पण सोहळा१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव काॅ.सिताराम येचूरी, अशोक ढवळे यांच्यासह वरिष्ठ नेते  उपस्थितीत राहणार आहेत.

          केला संघर्ष ज्यांनी स्वातंत्र्याचा,लढला लढा संयुक्त महाराष्ट्र अन् नामविस्ताराचाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्याग, तत्व, निष्ठा आणि समर्पित वृत्तीने ज्यांनी सर्वहारा वर्गासाठी अर्पिले सर्वस्व सत्तेच्या मळवाटेने जायचे नाकारुन ! मराठवाडा - गोवा अन् मानवमुक्तीचाही. शिक्षणाशिवाय अन् एकोप्याशिवाय समाजाची उन्नती नाही हे जाणून, ज्यांनी दुर्गम भागात महाराष्ट्र शिक्षण संस्थेचा अन् एक गाव एक पाणवठ्यातून समतेचा घातला पाया, असे रणझुंजार स्वातंत्र्य सेनानी व बीड जिल्ह्याचे माजी खासदार कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवार, दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी स. ११:०० वा. संपन्न होणार आहे. 



       कॉ. सिताराम येचुरी महासचिव, भा.क.प. (मा.) यांच्या शुभहस्ते लोकार्पण होणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कॉ. डॉ. डी. एल. कराड (राष्ट्रीय उपाध्यक्ष, सीटू) हे राहणार आहेत. यावेळी डॉ. अशोक ढवळे (राष्ट्रीय अध्यक्ष, किसान सभा ), कॉ. डॉ. उदय नारकर राज्य सचिव, भा.क.प. (मा.) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्मारक परिसर, महाराष्ट्र शिक्षण संस्था, मोहा येथे होणाऱ्या या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन  सर्व ग्रामस्थ, मौजे मोहा ता. परळी जि. बीड यांनी केले आहे.


-----------------------------------------------------

●अधिक बातम्या वाचा व पहा●

-------------------------------------------------------

Click-■ *3 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील परळीत*

Click- ■ *परळी तालुक्यातही शेतात लागवड केलेल्या गांजावर छापा*

Click-■ *सरत्या आर्थिक वर्षात संस्थेस 46.37 लाखांचा नफा : प्रा. गंगाधर शेळके*

Click:■ *ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट*

Click- ● *परळीत ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा*

Click-● *पिकांच्या नैसर्गिक नुकसानाबाबत तक्रारीसाठी विमा कंपनीकडे अशी करा तक्रार*





Click:■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द*

Click:*गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे*

Click:■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार*

Click:■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा*

Click:■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम*

Click: ■ *भिवा बिडगर यांच्याकडून शिवम फड यांचा सत्कार*

Click: ■ *हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर*



Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*

Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------










----------------------------------------------------

Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*

Click:■ *गाड्या रद्दचा निर्णय मागे: रद्द करण्यात आलेल्या नांदेड-पुणे- नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या पूर्ववत धावणार*

Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*

Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !