जगमित्र कार्यालयात वाल्मिक अण्णा कराड यांनी केला सत्कार

 परळी तालुक्यातील इंदपवाडी सेवा सोसायटी धनंजय मुंडेंच्या ताब्यात; सर्वच्या सर्व उमेदवार विजयी

विजयी उमेदवारांचा जगमित्र कार्यालयात वाल्मिक अण्णा कराड यांनी केला सत्कार


परळी वैद्यनाथ (26) - परळी तालुक्यातील इंदपवाडी सेवा सहकारी सोसायटी निर्विवादपणे राष्ट्रवादीचे नेते, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आली असून या सोसायटीच्या निवडणुकीतील ज्योतीनाथ मुंडे यांच्या पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. 


● वाचा :■ *क्वारंटाईन असतानाही धनंजय मुंडे ऍक्शन मोडवर!*


सर्व विजयी उमेदवारांचा ना. धनंजय मुंडे यांच्या जगमित्र या संपर्क कार्यालयात ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. 


यावेळी नवनिर्वाचीत चेअरमन ज्योतिनाथ मुंडे, व्हाईस चेअरमन फुलचंद मुंडे, सदस्य बालाजी मुंडे, अंगद मुंडे, कुशावती मुंडे, सुनंदा मुंडे, वसंत मुंडे, गणपती रोडे, पंडित जाधव, सुभाष राठोड, मुकुंद मुंडे भगीरथ मुंडे यांचा सत्कार करण्यात आला, याप्रसंगी अभिमान मुंडे, गोरख मुंडे, संपत मुंडे, सरपंच गोविंद मुंडे, भीमराव राठोड, माणिक मुंडे, नवनाथ जोगदंड, गंगाधर पारध्ये, गणेश मुंडे, ऋषिकेश मुंडे, बिभीषण मुंडे, राहुल मुंडे, केशव मुंडे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !