कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे यांचा दौरा

 कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे यांचा दौरा


            बीड, 29 (जिमाका) : राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून शुक्रवार, दि. २९ डिसेंबर, २०२३ रोजी रात्री ०९.०० वाजता मुंबई निवासस्थान येथुन मोटारीने पुणे कडे प्रयाण करतील


            शनिवार, दि. ३० डिसेंबर, २०२३ मध्यरात्री १२.३० वाजता शिवाजी नगर पुणे, येथे आगमन असणार आहे. मध्यरात्री ०१.०० वा. शिवाजी नगर पुणे, येथुन मोटारीने परळी, जि. बीड कडे प्रयाण, सकाळी ०५.३० वा. परळी, जि.बीड येथे आगमन व मुक्काम असणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !