प.पू.श्री. सद्गुरू वामनानंद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी कार्यक्रम

 प.पू.श्री. सद्गुरू वामनानंद महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रविवारी कार्यक्रम



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
     श्री. चिन्मयमुर्ती संस्थान उमरखेडचे पुर्वमठाधिपती प.पू.श्री. सद्गुरू वामनानंद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त परळीत रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
        श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर,स्व. मनोहरपंत बडवे सभागृह देशपांडे गल्ली परळी वैजनाथ येथे प.पू.श्री. सद्गुरू वामनानंद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्येष्ठ वद्य ९ शके १९४६ रविवार दि. ३०/०६/ २०२४ रोजी सकाळी ७.३० वा. श्री गुरू महाराज यांच्या प्रतिमेस रूद्राभिषेक व सकाळी १०.३० वा श्री. ह.भ.प. रविंद्र महाराज वेताळ यांचे नारदीय कीर्तन होईल. तरी सर्व गुरुभक्तांनी उपस्थित राहुन महाआरती व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गुरुबंधु व सर्व समाज बांधव, परळी वैजनाथ यांनी केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !