आज शौर्य सीएनजी गॅस पंपाचे बी. बी. ठोंबरे,उषा किरण गित्ते यांच्या हस्ते उद्घाटन

आज शौर्य सीएनजी गॅस पंपाचे बी. बी. ठोंबरे,उषा किरण गित्ते यांच्या हस्ते उद्घाटन 

परळी प्रतिनिधी.      परळी शहरात आज नव्याने सुरू होत असलेल्या शौर्य सीएनजी गॅस पंपाचे उद्घाटन नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज चे  कृषिरत्न चेअरमन बी. बी. ठोंबरे व शौर्य सीएनजी गॅस पंपाच्या संचालिका सौ.उषा किरण गित्ते यांच्या हस्ते होणार आहे. 

       दिनांक 6  ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता प्रियानगर येथे शौर्य सीएनजी गॅस पंपाचे उद्घाटन होणार आहे. रांजणी येथील नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज  कृषिरत्न चेअरमन बी.बी. ठोंबरे   व सौ.उषा किरण गित्ते यांच्या हस्ते पंपाचे उद्घाटन होणार आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी गॅस वाहनधारकांना स्वस्त आणि परवडणारे आहे. परळी शहर व परिसरात त्यामुळे वाहनधारकांची सोय होणार आहे. 

    या उद्घाटन समारंभास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शौर्य किरण गित्ते यांनी केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार