महत्त्वपूर्ण बातमी....

 महाराष्ट्रासाठी एसआयआर वेळापत्रकात सुधारणा

भारतीय निवडणूक आयोगाने  महाराष्ट्रातील विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) अंमलबजावणीच्या सध्याच्या मुदतीत  मुदतवाढ जाहीर केली आहे.  महाराष्ट्र राज्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमामध्ये खालीलप्रमाणे सुधारित वेळापत्रक मंजूर करण्यात आले आहे.

सुधारित वेळापत्रक

१.बीएलओमार्फत घराघर भेटी -

३०.०६.२०२६ ते १७.०८.२०२६

२.मतदान केंद्रांचे पुनर्रचनेकरण / पुनर्व्यवस्थापन- १७.०८.२०२६

प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन- २४.०८.२०२६

४.दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी- २४.०८.२०२६ ते २३.०९.२०२६

५.दावे व हरकतींची नोटीस प्रक्रिया / निकाली काढणे-२४.०८.२०२६ ते २२.१०.२०२६

६.अंतिम मतदार यादीचे प्रकाशन-२७.१०.२०२६






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार