MB NEWS: *आता राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही !*

 *आता राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही !!*

 

*केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आदेश*

 

नवी दिल्ली : कोरोनामुळे सुरु असलेल्या लाॅकडाऊनचा परिणाम अनेक घटकांवर होताना पाहायला मिळत आहे. त्याचा विचार करता केंद्रीय गृहमंत्रालयाने नवा आदेश जारी केला आहे. राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासासाठी ई-पासची  अट आता शिथिल करण्यात आली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार