MB NEWS:जुगलकिशोर लोहिया यांची भाजप उद्योग आघाडी प्रदेशस्तरावर नियुक्ती

 MB NEWS:जुगलकिशोर  लोहिया यांची भाजप उद्योग आघाडी प्रदेशस्तरावर नियुक्ती




भारतीय जनता पार्टी चे शहर अध्यक्ष   जुगलकिशोर  लोहिया यांची भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी प्रदेश कार्यकारणी सदस्य व कृषी प्रक्रिया उद्योग प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार