MB NEWS: चौदा वर्षिय शाळकरी मुलाची आत्महत्या

 


 चौदा वर्षिय शाळकरी मुलाची आत्महत्या !
  आॅनलाईन अभ्यासाचा ताण घेतल्याची शक्यता

परळी वैजनाथ....

     परळीतील एका शाळकरी मुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.परंतु ऑनलाईन अभ्यास जमत नसल्याने या अभ्यासाचा ताण घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

      याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की शहरातील हिंद नगर भागात राहणाऱ्या १४ वर्षिय शाळकरी मुलांने गळफास लावून आत्महत्या केली आहे.शहरातील एका इंग्लिश स्कूल मध्ये हा मुलगा शिक्षण घेत होता. शशिकांत राजकुमार साखरे असे या मयताचे नाव आहे.

     

टिप्पण्या

  1. अधिक प्रवासी वाहतूक करणे योग्य नाही.
    म्हणून बेकायदेशीर अवैध वाहतूक बंद होणे आवश्यक आहे.
    3 प्रवासी पासींग असताना पॅसिंजर ऑटो मध्ये कधि क कधी 10,12 प्रवाशी प्रवास परत असतात.
    म्हणून पाशिंग जेवढी तेवढेच प्रवासी असतील , अपघाताचा धोका आणि संख्या कमी होईल.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार