MB NEWS:अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्याचे प्रकरण ; नंदकिशोर चिखले यांचे परळी न.प. समोरील उपोषण लेखी अश्वासनानंतर मागे*

 *अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्याचे प्रकरण ; नंदकिशोर चिखले यांचे परळी न.प. समोरील उपोषण लेखी अश्वासनानंतर मागे*




परळी वैजनाथ - (प्रतिनिधी) 

      अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्या प्रकरणी टाळाटाळ होत असल्याच्या कारणावरून नंदकिशोर चिखले यांनी परळी न.प. समोर अमरण उपोषण सुरू केले होते. लेखी अश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.


    नंदकिशोर चिखले यांनी परळी नगर परिषद कार्यालया समोर दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी पासुन कुटुंबासह अमरण उपोषण सुरू केले होते. नगर परिषद प्र.मुख्याधिकारी बाबुराव रुपनर, संतोष रोडे आदी अधिकारी यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेतली. मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली.प्रशासकीय योग्य ती कार्यवाही तातडीने करु असे लेखी अश्वासन दिले.या अश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार