MB NEWS:राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार विधींचे फेसबुक पेजवरून लाईव्ह प्रक्षेपण

 राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार विधींचे फेसबुक पेजवरून  लाईव्ह प्रक्षेपण 


_कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर कृपया कोणीही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी करू नये -लातुर जिल्हाधिकारी यांचे आवाहन_

• जाहीर आवाहन•

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे दु:खद निधन झाले आहे. लातूर जिल्हा प्रशासनाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अहमदपूर येथे आजच त्यांच्यावर शासकीय इतमामात विधीवत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर कृपया कोणीही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी करू नये, ही नम्र विनंती. 

 https://www.facebook.com/108731624105525/posts/181202760191744/

फेसबुक पेजवरून अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार विधींचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.


जी. श्रीकांत,

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, लातूर



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !