MB NEWS:परळीतील प्रसिद्ध व्यापारी श्री.भाऊसाहेब माने यांचे निधन,

 परळीतील प्रसिद्ध व्यापारी श्री.भाऊसाहेब माने यांचे मंगळवारी दुःखद निधन,


रक्षाविसर्जन आज..


परळी येथील प्रसिद्ध माने किराणा स्टोअर्सचे श्री भाऊसाहेब पंडितराव माने (वय ८३) यांचे मंगळवारी (दि.०१) रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ, भावजयी, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्री विजयकुमार माने व श्री धनंजय माने यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन गुरुवार (ता. ०३) रोजी सकाळी आठ वाजता स्मशानभूमी येथे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार